Wednesday, 28 March 2018

Pdf vishal


https://drive.google.com/file/d/1aoEA5VQi-DVcCnx7Zssm5k31l0xc5cB5/view

Tuesday, 27 March 2018

राज्यातील विविध जिल्हा न्यायालयाच्या आस्थापनेवरील निमनश्रेणी लघुलेखक, कनिष्ठ लिपिक आणि शिपाई/ हमाल पदांच्या जागा भरण्यासाठी निवड यादी/ प्रतीक्षा यादी तयार करण्यासाठी दिनांक २८ मार्च २०१८ पासून मेघा भरती प्रक्रिया सुरु होत आहे. सदरील भरती प्रक्रियेमध्ये निमनश्रेणी लघुलेखक, कनिष्ठ लिपिक पदांसाठी दहावी, टायपिंग परीक्षा आणि संगणक ज्ञान प्रमाणपत्र असणाऱ्या तसेच शिपाई/ हमाल पदासाठी सातवी पास व शरीरयष्टी चांगली आलेल्या उमेदवारांना अर्ज करता येणार आहेत.